• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोरोना लसीकरणासाठी सरकारचा मेगा प्लॅन

by Yes News Marathi
December 16, 2020
in मुख्य बातमी
0
कोरोना लसीकरणासाठी सरकारचा मेगा प्लॅन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक महामारीला एक वर्ष पूर्ण होत असतानाच आता देशात लसीकरणाच्या कार्यक्रमाचीही जोरात तयारी सुरु झाली आहे. अद्याप देशात कुठल्या कंपनीला हिरवा कंदील मिळालेला नसला तरी सरकारी यंत्रणा लसीच्या वेगानं पुरवठ्यासाठी सज्ज होतं आहे. कोरोनाच्या लसीकरणासाठी सरकारचा मेगा प्लॅन 23 मंत्रालयं एकत्रितपणे मोहीम राबवणार आहे. 29 हजार कोल्ड चेन पॉईंटस 70 हजार वॉक इन फ्रीजर्स ही तयारी आहे.

निवडणुकीच्या कार्यक्रमाला जशी तयारी असते तशा पद्धतीनं देशात लसीकरणाचा कार्यक्रम राबवला पाहिजे असं पंतप्रधान मोदी म्हणत आले आहेत. त्याच धर्तीवर लसीकरणाचा हा प्लॅन तयार होत आहे. केंद्रीय पातळीवरुन ते अगदी स्थानिक पातळीपर्यंत सर्व स्तरावरच्या यंत्रणा त्यासाठी सज्ज केल्या जात आहेत. काल दिल्लीतल्या आरोग्य मंत्रालयानं त्यासंदर्भात एक सविस्तवर नियमावली जाहीर केली.

कशी असणार आहे लसीकरणाची तयारी?

23 मंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांचे काही विभाग यांच्यावर अंमलबजावणीची तयारी
लसीकरण करणारे, कोल्ड चेन हॅडल करणारे, डाटा गोळा करणारे, आशा वर्कर्स अशा सर्वांचं ट्रेनिंग सुरु आहे.
प्रत्येक सेशनमध्ये एका बुथवर दिवसाला 100 ते 200 जणांचं लसीकरण केलं जाईल.
लसीकरणानंतर त्या व्यक्तीला 30 मिनिटे निरीक्षणासाठी ठेवलं जाईल.
लसीकरणासाठी को-विड अॅपवरुनच सगळी माहिती उपलब्ध होणार आहे, हे अॅप डाऊनलोड करणं अत्यावश्यक असेल.

Previous Post

पश्चिम बंगालमध्ये । तृणमूलचे नेते सुवेंदू अधिकारींनी दिला आमदारकीचा राजीनामा

Next Post

मॅट्रिमोनिअल साईटवरून होणाऱ्या सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृतीपर वेबिनारचे उद्घाटन

Next Post
मॅट्रिमोनिअल साईटवरून होणाऱ्या सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृतीपर वेबिनारचे उद्घाटन

मॅट्रिमोनिअल साईटवरून होणाऱ्या सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृतीपर वेबिनारचे उद्घाटन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group