• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, March 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरकरांसाठी खुशखबर..चित्राज सिटी साईड रिसॉर्टचा 7 मार्च रोजी शुभारंभ

by Yes News Marathi
March 4, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूरकरांसाठी खुशखबर..चित्राज सिटी साईड रिसॉर्टचा 7 मार्च रोजी शुभारंभ
0
SHARES
493
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरात हॉटेल चित्रा एक्झिक्यूटिव्ह हे गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे. या हॉटेलच्या यशस्वीतेनंतर सोलापूरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जवळकर परिवाराने अकोलेकाटी- कोंडी येथे चित्राज सिटी साईड रिसॉर्ट उभारले आहे. सोलापूरच्या वैभवात भर घालणाऱ्या या रिसॉर्टचा शुभारंभ 7 मार्च रोजी रंजना रमेश जवळकर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती हॉटेल चित्रा एक्झिक्यूटिव्ह चे मॅनेजिंग डायरेक्टर चार्टर्ड अकाउंटंट धीरज जवळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चित्रात सिटी साईड रिसॉर्ट हे सोलापूर पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर तब्बल आठ एकर परिसरात उभारले आहे. यामध्ये 80 रूम्स असून 7000 स्क्वेअर फुट चा बँक्वेट हॉल आहे. तब्बल 40 हजार स्क्वेअर फुटाचा सर्वात मोठा लॉन देखील या ठिकाणी तयार करण्यात आला आहे सोबत बारा हजार स्क्वेअर फूट चे दोन लॉन आहेत. वॉटर पार्क, एडवेंचर पार्क, व्ही आर गेम्स, आर्किड गेम्स, इन डोअर तसेच आऊटडोअर गेम्स, स्विमिंग टॅंक, रेन डान्स अशा अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्री-वेडिंग शूट, एंगेजमेंट,डेस्टिनेशन वेडिंग,कॉर्पोरेट प्रोग्रॅम्स,फॅमिली ट्रिप्स, लग्न समारंभ यासाठी सुमारे 3000 लोकांची व्यवस्था होईल असे भव्य लॉन्स या ठिकाणी उभे केले आहे. निसर्गरम्य वातावरण, अत्याधुनिक अशा विविध सुविधा यामुळे हे चित्राज सिटीसाईड रिसॉर्ट सोलापूर शहर जिल्ह्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास धीरजवळकर यांनी व्यक्त केला . सात मार्च रोजी या रिसॉर्टचे उद्घाटन केले जाणार असून याचा प्रत्यक्ष वापर एक एप्रिल पासून सुरू केला जाणार असल्याचे जवळकर म्हणाले

Previous Post

राजपूत समाजाच्या वतीने धुलिवंदन आणि रंगपंचमी निमित्त भव्य रंगगाडी मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. श्री बालाजी मंदिर परिसर रंगोत्सवाने दुमदुमून गेला.

Next Post

सोलापूर विद्यापीठाचा ‘अहिल्यारत्न पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांना जाहीर!

Next Post
सोलापूर विद्यापीठाचा ‘अहिल्यारत्न पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांना जाहीर!

सोलापूर विद्यापीठाचा 'अहिल्यारत्न पुरस्कार' ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांना जाहीर!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In