• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, July 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरकरांसाठी व उस्मानाबादकरांसाठी खुशखबर…! शेतीच्या मजूर टंचाईच्या समस्यामधून शेतकऱ्यांची होणार मुक्तता

by Yes News Marathi
August 23, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूरकरांसाठी व उस्मानाबादकरांसाठी खुशखबर…! शेतीच्या मजूर टंचाईच्या समस्यामधून शेतकऱ्यांची होणार मुक्तता
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : २० पेक्षा अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या मधुबन नर्सरी व मधुबन ट्रॅक्टर्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत ग्रीन सिस्टम हे भव्य अवजारांचे दालन. या भव्य शोरूमचे उद्घाटन दि. २५ ऑगस्ट २०२२ रोजी स.१० वा. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मधुबन ट्रॅक्टर्स चे चेअरमन प्रवीण कसपटे यांनी दिली.

शेतामध्ये काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत या अडचणीमुळे शेती करणे कठीण झालेला आहे आणि यावर पर्याय म्हणून आता कृषी यांत्रिकीकरण शिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांच्या उपयोगाची सर्व छोटी-मोठी अवजारे आता एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापूर जिल्हा कृषी अधिकारी श्री बाळासाहेब शिंदे, श्री शहाजी कदम बार्शी तालुका कृषी अधिकारी, श्री अण्णासाहेब मांजरे पोलीस निरीक्षक बार्शी, श्री सुनील शेरखाने मा. तहसीलदार बार्शी, एन.एम.के – वन गोल्डन सिताफळाचे निर्माते डॉ.नवनाथ कसपटे, मधुबन फार्म अँड नर्सरीचे संचालक रवींद्र कसपटे, श्री राजेश लिंगमपल्ली झोनल बिजनेस मॅनेजर जॉन डीअर इंडिया प्रा.लि., श्री अंकित सक्सेना एरिया मॅनेजर एम.एच.2 जॉन डियर इंडिया प्रा.लि., श्री संदीप अवसरे जनरल मॅनेजर प्रोडक्शन सिस्टम पार्टनरिंग रीजन१, श्री कैलास तासकर असिस्टंट एरिया मॅनेजर जॉन डियर इंडिया प्रा.लि., श्री रवींद्र प्रभू देसाई एम.डी. स्टील इंडिया प्रा.लि., श्री संजय वशिष्ठ नॅशनल सेल्स मॅनेजर स्टील इंडिया प्रा.लि.
इ. उपस्थित असणार आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील व उस्मानाबाद जिल्ह्यातील ट्रॅक्टर चालक-मालक, शेतकरी मित्र सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन नवनवीन अवजारांची माहिती घ्यावी असे आवाहन मधुबन ट्रॅक्टरचे चेअरमन प्रवीण कसपटे, प्रमुख व्यवस्थापक माणिक हजारे यांनी केले आहे.

पत्ता: मधुबन ट्रॅक्टर्स, लातूर रोड, बार्शी.
नंबर : 7057777757
सोशल मीडिया:
Madhuban Tractors Facebook Page.

Previous Post

कार–दुचाकीचा अपघात, दोन ठार… एकलासपूरजवळील घटना

Next Post

टिकटॉक स्टार, भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन

Next Post
टिकटॉक स्टार, भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन

टिकटॉक स्टार, भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group