• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, March 26, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

डबल मर्डर प्रकरणी गणेश ढोबळे यांना उच्च न्यायालयात जामीन मंजूर

by Yes News Marathi
March 26, 2026
in इतर घडामोडी
0
डबल मर्डर प्रकरणी गणेश ढोबळे यांना उच्च न्यायालयात जामीन मंजूर
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – गुंजेगाव, ता. मंगळवेढा येथे दि. ११/०३/२०२५ रोजी रिना आप्पासाहेब ढोबळे आणि चंद्रकांत तात्यासाहेब पाटील या दोघांचा पूर्ववैमनस्यावरुन लोखंडी कोयता, हातोडा व पाईपने मारुन खुन केल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेला आरोपी गणेश लक्ष्मण ढोबळे रा. गुंजेगाव ता. मंगळवेढा याची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच ने जामिनावर मुक्तता केली.

 या प्रकरणाची हकीकत अशी की, मयत रिना ढोबळे हिचे पती पाच वर्षापुर्वी निधन पावले होते. त्यानंतर ती चंद्रकांत तात्यासाहेब पाटील याच्यासोबत राहत होती. तिचे व शेजारील शेतकरी लक्ष्मण ढोबळे यांचे पाईपलाईनच्या चेंबरच्या कारणावरुन वाद होता. याबाबत एकमेकांविरुध्द फिर्याद दाखल झाले होते. त्यामुळे आलेल्या वैमनस्यामुळे  लक्ष्मण ढोबळे , गणेश ढोबळे यांचेसह सातजणांनी रिना व चंद्रकांतचा दि.११/०३/२०२५ रोजी सकाळी ०९.३० वाजता खुन केल्याच्या आरोपावरुन मंगळवेढा पोलिसांनी दोषारोप पत्रक पाठवले होते. आरोपी गणेश ढोबळे याचा जामिन अर्ज पंढरपूर सेशन्स कोर्टानी फेटाळून लावला होता. त्यानंतर आरोपी गणेश ढोबळे यांचेतर्फे ॲड. जयदीप माने यांनी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापुर सर्किट बेंच मध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये आरोपी गणेश ढोबळे याच्या सहभागाबद्दलच्या साक्षीदारांच्या विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिल्या.  

   या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. एन. बी. पाटील यांनी काम पाहिले.
Previous Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात जागतिक क्षयरोग दिन विविध जनजागृती उपक्रमांसह साजरा..

Next Post

विजेसाठी अगोदर झाडांचा आता रस्त्याचा बळी…!

Next Post
विजेसाठी अगोदर झाडांचा आता रस्त्याचा बळी…!

विजेसाठी अगोदर झाडांचा आता रस्त्याचा बळी…!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In