• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 19, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सहकार विभागाच्या जी. डी. सी. आणि ए. व सी. एच. एम. परिक्षा 23 मे पासून सुरु…

by Yes News Marathi
May 21, 2025
in इतर घडामोडी
0
सहकार विभागाच्या जी. डी. सी. आणि ए. व सी. एच. एम. परिक्षा 23 मे पासून सुरु…
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सहकार विभागामार्फत घेण्यात येणारी जी डी सी अँड ए तसेच सी एच एम परीक्षा 23 ते 25 मे दरम्यान सिद्धेश्वर प्रशालेत होणार…

सोलापूर दि.21 (जिमाका) सहकार विभागामार्फत माहे मे, 2025 मध्ये घेण्यात येणारी जी. डी. सी. अॅन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षा दि. 23, 24 व 25 में 2025 रोजी सिध्देश्वर प्रशाला, सिध्देश्वर पेठ, सोलापूर या केंद्रावर घेण्यात येणार आहे.

सदर परिक्षेसाठी परीक्षार्थीना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ज्या परिक्षार्थिंना तांत्रिक कारणास्तव ऑनलाईन प्रवेशपत्र मिळू शकले नाही आणि ज्या परिक्षार्थिचा मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून प्राप्त हजेरीपटामध्ये समावेश आहे अशा परीक्षार्थीना परिक्षेस बसण्यास परवानगी देण्यात येईल. अशा परिक्षार्थीनी स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड इ.) सोबत आणणे आवश्यक आहे. असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा केंद्र प्रमुख, जी.डी.सी. अॅन्ड ए परिक्षा केंद्र सोलापूर किरण गायकवाड यांनी कळविले आहे.

Previous Post

जनकल्याण मल्टीस्टेटचे राजेंद्र हजारे यांना मातृशोक…

Next Post

महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरणाची जबाबदारी बसव ब्रिगेडवर

Next Post
महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरणाची जबाबदारी बसव ब्रिगेडवर

महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरणाची जबाबदारी बसव ब्रिगेडवर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group