येस न्युज मराठी नेटवर्क : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ४३ जणांना मंत्रिपद मिळाले असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ देत आहेत. महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली.
पशुपती कुमार पारस, ज्योतिरादित्य शिंदे, अनुराग सिंह ठाकूर, ए. नारायणसामी, कुशाल किशोर, अजय भट्ट ,मिनाक्षी लेखी, दर्शना विक्रम जरदोश, अन्नपूर्णा देवी,राजीव चंद्रशेखर, शोभा करंदलजे, भानू प्रताप सिंह वर्मा,पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल, सत्यपाल सिंह बघेल,पुरुषोत्तम रुपाला, जी. कृष्ण रेड्डी, अनुराग सिंह ठाकूर,हरदीप सिंह पुरी, मनसुख मांडवीय, भूपेंद्र यादव,लोजप नेते पशुपती कुमार पारस, किरण रिजिजू, राज कुमार सिंह,ज्योतिरादित्य शिंदे, रामचंद्र प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव,सर्बानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार,बी. एल. वर्मा, अजय कुमार, चौहान देवुसिन्ह, यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
अजून हि मंत्रीमंडळ शपथ विधी सोहळा सुरु आहे.