• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

स्वातंत्र्यसैनिक उंबरे यांचा जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते सन्मान

by Yes News Marathi
January 26, 2021
in इतर घडामोडी
0
स्वातंत्र्यसैनिक उंबरे यांचा जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते सन्मान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर,दि.26 : माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ घेऊन सध्याच्या युवा पिढीला पर्यावरण संरक्षणसाठी जागृत करण्याचे काम करणाऱ्या 99 वर्षीय स्वातंत्रसैनिक शंकर मल्लिकार्जुन उंबरे (नरोटेवाडी, ता.उत्तर सोलापूर) यांचा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

        जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शंभरकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ. पंकज जावळे, जिल्हा समन्वयक बळीराम दगडे, नायब तहसीलदार डी. व्ही मोहोळे, अव्वल कारकून अविनाश गायकवाड, रवी नष्टे यांच्यासह महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होत.

        स्वातंत्रसैनिक उंबरे यांचा या वयातला उत्साह तरुण पिढीलाही लाजवेल असाच होता. त्यांनी प्रत्यक्ष हजर राहून माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ घेतली. याबद्दल शंभरकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. त्यांना हरित शपथेचे प्रमाणपत्र देण्यात आले.

Previous Post

चला सोलापूरकरांनो….वाहतूक साक्षर होऊया… – पालकमंत्री भरणे

Next Post

सोलापूर । महापालिकेत प्रजासत्ताक दिन साजरा

Next Post
सोलापूर । महापालिकेत प्रजासत्ताक दिन साजरा

सोलापूर । महापालिकेत प्रजासत्ताक दिन साजरा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group