सोलापूर : भारतरत्न इंदिरा गांधी अभयांत्रिकी महाविद्यालय केगाव सोलापूर हे आमच्या महाविद्यालयाच्या वीस वर्ष पूर्ण झाले असून आमचे महाविद्यालयाची चेअरमन रवींद्र डी गायकवाड यांच्या मातोश्री कै सुशीला गायकवाड स्मृतिप्रत्यर्थ यावर्षी सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी प्रवेश फी माफ असेल, असे बिगसि कॉलेज चेअरमन रवींद्र डी गायकवाड यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजीनियरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी प्राचार्य डॉ. अनिल देशमाने यांच्याशी संपर्क साधावा संपर्क क्रमांक 9822553157 असे आवाहन करण्यात आले.
