सोलापूर : अशोक चौकातील आप्पा मार्केट नदी म्युझिकच्या युनिक होम अपार्टमेंट मधील व्यंकटेश पांडुरंग सामान यांना चार लाखांचे बिगर व्याजाने कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखवत आनंद अग्रवाल प्राची देसाई आणि मिलिंद महाजन यांनी तब्बल आठ लाख 35 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार जेलरोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे व्यंकटेश शामल यांनी सुरुवातीला चाळीस हजार रुपये भरले होते त्यानंतर जीएसटी पार्ट पेमेंट रॉयल फ्लॅग अशी विविध कारणे दाखवत सामान यांच्याकडून वारंवार पैसे अकाउंटला जमा करण्यास सांगण्यात आले फिर्यादी सामन्यांना बजाज फायनान्स कडून लोन ची रक्कम न देता उलट या तीन आरोपींनी फसवणूक केली आहे जे रोड पोलीस ठाण्याचे सब इंस्पेक्टर बादले अधिक तपास करीत आहेत.