• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पंढरपूरला दर्शनास येणाऱ्या वाहनाचा कासेगाव जवळ अपघात, चार जणांचा मृत्यू

by Yes News Marathi
February 12, 2021
in मुख्य बातमी
0
पंढरपूरला दर्शनास येणाऱ्या वाहनाचा कासेगाव जवळ अपघात, चार जणांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : सांगोला रस्त्यावर कासेगाव जवळ चंदगड कोल्हापूरमधून पंढरपूरला दर्शनास येणाऱ्या वाहनाचा अपघात झाला आहे. बोलोरे आणि ट्रकमध्ये अपघात झाला असून बोलोरे मधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. 16 जण बोलोरे मधून प्रवास करत होते. थांबलेल्या ट्रक ला बोलेरो ने धडक दिली.

कोल्हापुरातील एक कुटुंब गाडीनं पंढरपूरला जात असताना आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास कासेगाव परिसरात हा अपघात घडलाय. जखमींना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर घटनास्थळी दाखल झालेत.

Previous Post

आता सीएनजी ट्रॅक्टर

Next Post

IPL 2021 : 18 फेब्रुवारीला २९२ खेळाडू लिलावाच्या मैदानात

Next Post
IPL 2021 : 18 फेब्रुवारीला २९२ खेळाडू लिलावाच्या मैदानात

IPL 2021 : 18 फेब्रुवारीला २९२ खेळाडू लिलावाच्या मैदानात

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group