सोलापूर: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार दिलीपराव माने, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, मनोज यलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, अंबादास करगुळे, सुशील बंदपट्टे, अशोक निम्बर्गी, तिरुपती परकीपंडला, रवी यलगुलवार, भीमाशंकर टेकाळे, राज सलगर, मयूर खरात, राहुल वर्धा, राहुल गोयल, शाहू सलगर , अजिंक्य गायकवाड यांच्यासह आदी पदाधिकारी पुणे फार्म हाऊस वर उपस्थित होते.