­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं निधन

by Yes News Marathi
February 24, 2023
in इतर घडामोडी
0
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं निधन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारताच्या प्रथम माजी महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील  यांचे पती देवीसिंह रणसिंह शेखावत यांचे आज निधन  झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पुण्यातील के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजारामुळं त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. 

देवीसिंह रणसिंह शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती आहेत. त्यांनी यापूर्वी अमरावतीचे माजी महापौर म्हणूनही काम केले होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य देखील होते. त्यांच्यावर आज  सायंकाळी पाच वाजता पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. देवीसिंह पाटील यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आल्यानं पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Previous Post

भाजपा नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रत्यनाला यश

Next Post

अश्विनी रुग्णालयास NABH आणि NABL ही राष्ट्रीय मानांकने प्राप्त

Next Post
अश्विनी रुग्णालयास NABH आणि NABL ही राष्ट्रीय मानांकने प्राप्त

अश्विनी रुग्णालयास NABH आणि NABL ही राष्ट्रीय मानांकने प्राप्त

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group