• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांचे निधन

by Yes News Marathi
December 21, 2020
in मुख्य बातमी
0
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांचे निधन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांचे सोमवारी (21 डिसेंबर) वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांना मूत्रपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, वृद्धापकाळ आणि मूत्रपिंडाचा त्रास यामुळे उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. रविवारी (20 डिसेंबर) व्होरा यांनी त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा केला होता. ऑक्टोबर महिन्यात त्यांना कोरोनाचा संसर्गदेखील झाला होता. मात्र, योग्य उपचाराच्या जोरावर त्यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात कोली होती.

Previous Post

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकार : सरकार सतर्क असून, घाबरून जाण्याची गरज नाही : आरोग्यमंत्री हर्षवर्धन

Next Post

प्रजासत्ताक दिन : बोरिस जॉन्सन यांचं निमंत्रण रद्द केलं पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण

Next Post
प्रजासत्ताक दिन : बोरिस जॉन्सन यांचं निमंत्रण रद्द केलं पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण

प्रजासत्ताक दिन : बोरिस जॉन्सन यांचं निमंत्रण रद्द केलं पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group