• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, May 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बिग बॉसचे माजी स्पर्धक ओम स्वामी यांचे निधन

by Yes News Marathi
February 3, 2021
in मुख्य बातमी
0
बिग बॉसचे माजी स्पर्धक ओम स्वामी यांचे निधन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्यूज मराठी नेटवर्क । बेताल वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहिलेले बिग बॉसचे माजी स्पर्धक विनोदानंद झा उर्फ स्वामी ओम दिर्घ आजारानं निधन झालं. गाजियाबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन महिन्यापूर्वी त्यांना करोना विषाणूची लागणही झाली होती. त्यानंतर त्यांनी करोनावर मात केली होती. करोनामुक्त झाल्यानंतर स्वामी ओम यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यातच त्यांना इतर आजारानींही जखडलं होते. मात्र, बुधवारी तीन जानेवारी रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील निगम बोध घाटावर स्वामी ओम यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

स्वामी ओम यांनी वादग्रस्त टिव्ही कार्यक्रम बिग बॉस-१० च्या पर्वात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत स्वामी ओम यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये आणि कृत्य केली होती. त्यानंतर बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली होती. आपल्या विकृत अंदाजाने लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ओम स्वामी यांना बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर सलमानला कानाखाली लगावल्याचेही म्हटलं होतं. शिवाय बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्वामींनी सलमानसह बिग बॉसमधील सहकाऱ्यांवर उलट सुलट बोलणी केली होती.

Previous Post

शेतकरी आंदोलन : आम्ही मध्यस्थी करणार नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Next Post

भाजपातर्फे राज्यभरात दहा दिवस होणार ‘शिवजागर’

Next Post
भाजपातर्फे राज्यभरात दहा दिवस होणार ‘शिवजागर’

भाजपातर्फे राज्यभरात दहा दिवस होणार ‘शिवजागर’

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group