• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पुणे सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनीच्या वतीने वृक्षारोपण

by Yes News Marathi
July 12, 2023
in इतर घडामोडी
0
पुणे सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनीच्या वतीने वृक्षारोपण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत पुणे सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनीच्या वतीने बुधवारी सावळेश्वर येथे रस्त्याच्या दुभाजकामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एल्सामेक्स मेन्टेनन्स प्रायव्हेट लिमिटेड, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुंबई रिजनल ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी एल्सामेक्स कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर दिनेश साही, रेड्डी, स्वतंत्र अभियंता सय्यद, अकाउंटंट बंटी यांच्यासह कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परिसरात तसेच रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.

Previous Post

समाज हित जपण्याचे काम प्रशांत बडवे यांनी केले – जिल्हा सरकारी वकील रजपूत

Next Post

शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर राजा माने

Next Post
शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर राजा माने

शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर राजा माने

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group