­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

by Yes News Marathi
August 14, 2024
in मुख्य बातमी
0
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन समारंभ दिनानिमित्त गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण सात रस्ता सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी विहित वेळेपूर्वी राष्ट्रीय पोशाखात ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले आहे.

Previous Post

संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे विधानसभा एकत्र लढणार?

Next Post

योगी आदित्यनाथ म्हणाले, एकतर पाकिस्तान भारतात दिसेल, नाहीतर इतिहासातून नष्ट होईल

Next Post
योगी आदित्यनाथ म्हणाले, एकतर पाकिस्तान भारतात दिसेल, नाहीतर इतिहासातून नष्ट होईल

योगी आदित्यनाथ म्हणाले, एकतर पाकिस्तान भारतात दिसेल, नाहीतर इतिहासातून नष्ट होईल

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group