• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 17, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळेत ध्वजारोहन

by Yes News Marathi
August 15, 2021
in इतर घडामोडी
0
श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळेत ध्वजारोहन
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : देशाच्या 75 व्या स्वातंत्रदिनी श्री स्वामी समर्थ विद्याविकास प्राथमि शाळा कुंभारी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाला
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याध्यापिका श्रीमती मायादेवी शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविकात 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.


लायन क्लब ऑफ सोलापूर (सेंट्रल) अध्यक्ष सुजितकुमार चौगुले यांनी ध्वजारोहण करून आपल्या अध्यक्षीय भाषणात *देशाच्या कोरोनासारख्या परिस्थितीत अनेकांनी देशकार्य… सेवाकार्य केले व या आजाराने कार्य करताना प्राण गमवले अशा सैनिकांना.. लोकप्रतिनधींना.. समाजसेवक… पोलिसांना… डॉक्टर … नर्सेस… आरोग्यसेवक…. व क्षेत्र नसतानाही रुग्णसेवक म्हणून कार्यरत शिक्षक व देशातील कोविड योध्यांना विरमरण आले.. त्यांना अभिवादन
केले. पुढचा स्वतंत्रता दिवस हा विद्यार्थ्यांच्या सोबत साजरा व्हावा, अशी अपेक्षा चौगुले यांनी व्यक्त केली.स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. पाहुण्यांचे आभार श्रीमती गजधाने अश्विनी यांनी मानले, श्री. हाके एम.ए., श्री माळवदकर एस. बी, श्री चाकुरे एम. एस, सौ वाघमोडे एस. बी, सौ सुरवसे एस. आर, श्री धर्मा बिराजदार या सर्वांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन पाटील शशिकांत यांनी केले.

Previous Post

न्यू हायस्कूल सलगर वाडी येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा

Next Post

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

Next Post
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group