• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

by Yes News Marathi
January 26, 2023
in मुख्य बातमी
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दरम्यान, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ठीक ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, अरुणा गायकवाड, हेमंत निकम, सोपान टोणपे, सुमित शिंदे, भारत वाघमारे आदिंसह सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी शंभरकर व इतर सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन केले.

Previous Post

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Next Post

प्रशासकीय इमारतीत अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post
प्रशासकीय इमारतीत अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रशासकीय इमारतीत अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group