इरफान मुर्तज शेरदी यांचा मुलगा पत्नी व भाऊ यांना मारहाण करण्यात आल्यामुळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
इरफान यांच्या सुनेला तिच्या काकाने सासरी आणून सोडले होते . परंतु उमर कोतवाल मुजम्मिल भडकल तसेच मनेरा कोतवाल आणि उस्मान कोतवाल यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घराजवळील विटा फेकून मारत असताना इरफान यांच्या वडिलांच्या डोक्यास मार लागल्याचे ही नमूद करण्यात आले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे तपास करीत आहेत.