सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूती गॄहाकडे येथे आज सकाळी १०:०० वाजता (लॅप्रोस्कोपी) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये एकूण 24 पेशंटच्या कुटुंब नियोजनाचे शस्त्रक्रिया करण्यात आले.नियंत्रण अधिकारी जोत्स्ना कोरे,डॉ.लता पाटील सज॑न डॉ. दीपिका चिंचोली, डॉ मीनल चिडगुपकर,भुलतज्ञ डॉ. सतीश जोशी,मेद्रन संगीता लेकुरवाळे, संगीता गुरव , सिस्टर ढगे , ब्रदर पवार ब्रदर बागवान सिस्टर प्रिया वाघमारे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर प्रसूती गॄहाकडील सर्व स्टाफ कॅम्प यशस्वी होण्यास परिश्रम घेतले. आरोग्य अधिकारी डॉ.राखी माने यांनी शिबीर झाल्यावर डॉ. लता पाटील यांचा सत्कार करण्यात आला व सर्व अधिकारी कर्मचारी यांना शिबीर येशस्वी केल्याबद्दल आभार मानले.