• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सहलीच्या बसची टेम्पोला धडक; शिक्षक जागीच ठार, एक शिक्षक जखमी

by Yes News Marathi
December 21, 2023
in मुख्य बातमी
0
सहलीच्या बसची टेम्पोला धडक; शिक्षक जागीच ठार, एक शिक्षक जखमी
0
SHARES
195
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे थांबलेल्या  टेम्पोला सहलीच्या एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शिक्षक जागीच ठार तर एक शिक्षक जखमी झाला आहे. या अपघातात विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या दरम्यान घडला.

मिळालेल्या माहितीनुसार एस टी क्रमांक एमएच 14 बीटी 4701 ही बस सहल घेऊन गेली होती. या अपघातात शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाठ यांना डोक्याला किरकोळ जखम झाली आहेत शिक्षक बाळकृष्ण काळे जागेवरच मयत झाले जखमी व मयताला ॲम्बुलन्सने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले.

Previous Post

अॅम्फी थिएटरमध्ये कोल्हापूरच्या कलाकारांनी रंगवली दास्तान ए इश्क ची मैफल

Next Post

कोरोनाच्या JN1 व्हेरियंटमुळे डोकेदुखी वाढली! मुंबईतही कोरोनाचे वाढते रुग्ण

Next Post
कोरोनाच्या JN1 व्हेरियंटमुळे डोकेदुखी वाढली! मुंबईतही कोरोनाचे वाढते रुग्ण

कोरोनाच्या JN1 व्हेरियंटमुळे डोकेदुखी वाढली! मुंबईतही कोरोनाचे वाढते रुग्ण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group