• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मनपा टॅक्स विभागातील घेतली जाणार परीक्षा

by Yes News Marathi
April 1, 2021
in इतर घडामोडी
0
मनपा टॅक्स विभागातील घेतली जाणार परीक्षा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मालमत्ता कर विभागात नेमणूककीकरिता कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात येणार असून त्या अनुषंगाने आज हुतात्मा स्मृती मंदिर येथे परीक्षेकरिता विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.महापालिकेच्या आर्थिक हिताचा विचार लक्षात घेता कर विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात सुधारणा करणे गरजेचे आहे एकूणच मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला असता कर्मचाऱ्यांची कर आकारणी व कर संकलन याबद्दलची बौद्धिक पातळी काम करण्याची कार्यक्षमता व वसुलीची उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी लागणारी इतर क्षमता यांचा मेळ असणे आवश्यक आहे दिवसेंदिवस तेच कर्मचारी त्याच विभागांमध्ये काम करत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे त्यांची बदली अन्य विभागात होणे आवश्यक आहे व अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे रिक्त होणाऱ्या पदानवे महापालिकेतील इतर कर्मचाऱ्यांची बदली करावी लागेल असे कर्मचारीदेखील कर विभागात काम करण्यास पात्र ठरल्या करिता कर विषयक ज्ञानाची परीक्षा घेऊन अशा कर्मचाऱ्यांच्या गुणानुक्रम येणाऱ्या यादीनुसार सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची मालमत्ता कर विभागात बदली सर्वप्रथम केले जाईल व त्यानंतर दुसरा, तिसरा याप्रमाणे आवश्यकता बदल्या केल्या जातील आवश्यक बदल या नंतर उर्वरित यादी प्रतीक्षायादी म्हणून राखीव ठेवली जाईल व आवश्यकतेनुसार त्यातील कर्मचारी कर विभागाकडे पुरवले जाईल तसेच या संदर्भात 4 एप्रिल 2019 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे मालमत्ताकर विषयी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. जे कर्मचारी किमान 50 टक्के गुण लेखी परीक्षेत प्राप्त करतील त्यांनाच कर आकारणी व कर संकलन विभागात कार्यरत ठेवण्यात येतील अन्यथा त्यांची बदली इतर कोणत्याही खात्यात करण्यात येईल इतर विभागातील जे कर्मचारी किमान 50 टक्के गुण प्राप्त करते किंवा त्यापेक्षा गुण प्राप्त करतील त्या गुणवंत क्रमांकानुसार मालमत्ता कर विभागात नियुक्ती दिली जाईल सदर परीक्षा 100 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नांची असेल तसेच सदर परीक्षांमध्ये सोडवलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील अशी माहिती उपाआयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

Previous Post

पन्नास हजारांचा सोन्याचा लक्ष्मी हार एसटी प्रवासात लंपास

Next Post

मृदुंगाचार्य मारुती लोंढे यांचे निधन

Next Post
मृदुंगाचार्य मारुती लोंढे यांचे निधन

मृदुंगाचार्य मारुती लोंढे यांचे निधन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group