सोलापूर । शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची छत्रपतीची मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे सभागृहनेते श्रीनिवास करली, परिवहन सभापती विजय साळुंखे, शिवसेना शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, मध्यवर्तीचे अध्यक्ष निरंजन बुडून यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर नाना काळे, दादा शेळके, राजन जाधव, संतोष पवार, नगरसेवक विनोद भोसले, माऊली पवार, श्रीकांत घाडगे, भाऊसाहेब रोडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.