एरिकाने प्रिंटेड लाइट ब्राऊन पँटसह हलका तपकिरी ऑफ शोल्डर टॉप घातला आहे.
एरिकाने प्रिंटेड लाइट ब्राऊन पँटसह हलका तपकिरी ऑफ शोल्डर टॉप घातला आहे.
तिने गुलाबी पर्स, लाल सँडल, लांब कानातले, स्मोकी आय मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.
तिने मागच्या बाजूला तिचे केस व्यवस्थित ठेवले आहेत.