• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 19, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उद्योजक युवराज राठोड यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न..

by Yes News Marathi
November 29, 2023
in इतर घडामोडी
0
उद्योजक युवराज राठोड यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न..
0
SHARES
146
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: जुळे सोलापूर येथील उद्योजक तथा सैफुल येथील आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे संचालक युवराज राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळीकर मंगल कार्यालय येथे त्यांच्या मित्र परिवारातर्फे वाढदिवसाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते..यावेळी विविध मान्यवरांनी युवराज राठोड यांना शुभेच्छा देण्यात आल्या..

यावेळी जुळे सोलापूर येथील उद्योजक तथा सैफुल येथील आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल चे संचालक युवराज राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळीकर मंगल कार्यालय येथे त्यांच्या मित्र परिवारातर्फे वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध मान्यवरांनी युवराज राठोड यांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आले..

यावेळी शिवसेना शिंदे गट शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष लाला राठोड, जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, एम के फाउंडेशनचे महादेव कोंगनुरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे संतोष पवार ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेळके, संभाजी आरमार चे श्रीकांत डांगे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अण्णापा सतुबार, नगरसेविका संगीता जाधव,नगरसेवक अजित बनसोडे, भाजपा प्रांतिक सदस्य उदय शंकर पाटील, तुळजापूर नगरपरिषदेचे नगरसेवक विशाल रोचकरी, गेवराई पंचायत समिती सभापती बाळासाहेब सानप , डी के ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सरफराज शेख, प्रशांत बाबर, सभापती प्रशांत कडते, राजू कुरेशी , आनंद मुस्तारे, श्याम धुरी , शावराप्पा वाघमारे ,डीएम ग्रुपचे अध्यक्ष युवराज चव्हाण, नाम पवार, नितीन चव्हाण ,नितीन शिवशरण, दयानंद भिमदे ,आप्पा भिमदे,अंकुश गायकवाड , संतोष चिवडशेट्टी, धनराज कठकम, समीर शेख दीपक पवार, प्रमोद पवार, अजित राठोड , बबन माने अमोल दळवी ,राजाभाऊ कुशेकर, आप्पा लंगाटे ,मौलाली शेख ,अल्लाउद्दीन शेख , शंकर जाधव , नासिर बागवान ,प्रेमसिंग राठोड, पप्पू राठोड अनिल चव्हाण विकास कदम काशिनाथ भतगुणकी, अकबर शेख ,माळाप्पा गणीयार , सिद्धू गणीयार, आशिष बिराजदार मुस्ताक शेख , पिंटू इरकशेट्टी, रविकांत वनकुळे , समीर शेख अंकुश गायकवाड , दिनेश राठोड बबलू जाधव , आधार परिवार व दक्षिण सोलापूर तालुक्याचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Previous Post

विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहचली सोलापूर शहरात ; महापालिकेचे आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या हस्ते झाले उदघाटन

Next Post

बोगद्यामध्ये अडकलेल्या सर्व 41 मजुरांची यशस्वीरित्या सुटका

Next Post
बोगद्यामध्ये अडकलेल्या सर्व 41 मजुरांची यशस्वीरित्या सुटका

बोगद्यामध्ये अडकलेल्या सर्व 41 मजुरांची यशस्वीरित्या सुटका

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group