मोडनिंब: मोडनिंब प्रेस क्लबचे अध्यक्षपदी प्रकाश सुरवसे उपाध्यक्षपदी श्रीकांत पाहुणे तर सचिव पदी विरण कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. माझी अध्यक्ष मारुती वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या.सर्व पदाधिकाऱ्यांच्या यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार प्रथमेश पवार , रमेश शिरसाट, विजय खेलबुडे, सावता घाडगे बाबुराव जाधव, तानाजी इंगळे, प्रताप वाघ, विजय परबत, सतीश निंबाळकर, बाबासाहेब ओव्हाळ, संतोष पांढरे यादी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार यांनी केले तर आभार खेलबुडे यांनी मानले.