सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक 14 जुलै 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. उद्या सकाळी दहा वाजता बारामती विमानतळ जिल्हा पुणे येथे आगमन. बारामती येथून शासकीय मोटारीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी व पाहणी दौरा. दुपारी 3.00 वाजता पंढरपूर येथून बारामती विमानतळ कडे प्रयाण.