येस न्युज नेटवर्क : शिवसेनेविरोधात बंड केलेले एकनाथ शिंदे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. आज संध्याकाळी ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे.