• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, July 3, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

डॉ. द्वारकानाथ कोटणीस जयंतीनिमित्त मानपच्यावतीने अभिवादन

by Yes News Marathi
October 10, 2022
in इतर घडामोडी
0
डॉ. द्वारकानाथ कोटणीस जयंतीनिमित्त मानपच्यावतीने अभिवादन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने थोर मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंती दिनानिमित्त सिव्हिल चौक येथील पुतळ्यास व भैय्या चौक येथील थोर मानवतावादी डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. सोलापूर महानगरपालिका कौन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रतिमेस मा. आयुक्त पि. शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विभागीय अधिकारी रामचंद्र पेंटर, विभागीय अधिकारी व्यकंटेश चौबे,उद्यान अधीक्षक रोहित माने आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

सणासुदीच्या तोंडावर डाळ आणि तेलाचे भाव वाढले

Next Post

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राला बहुमान; सरन्यायाधीश पदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

Next Post
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राला बहुमान; सरन्यायाधीश पदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राला बहुमान; सरन्यायाधीश पदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group