येस न्युज मराठी नेटवर्क : पश्चिम महाराष्ट्रातील पहिले ओरल सर्जन आणि वल्लाळ डेंटल हॉस्पिटल चे संस्थापक तसेच डायरेक्ट रेट ऑफ मेडिसिन एज्युकेशनल रिसर्च सहसंचालक डॉक्टर रवींद्र शर्मा यांचे सोमवारी चितळे रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सोमवारी सायंकाळी मोदी स्मशानभूमीत पर पडला. यूरोलॉजिस्ट केंद्र शर्मा यांचे ते वडील होत त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी व तीन मुली असा परिवार आहे.