• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, March 14, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिल्हा परिषदेत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..

by Yes News Marathi
December 6, 2024
in इतर घडामोडी
0
जिल्हा परिषदेत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्हा परिषदेत भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करणेत आले. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर सर यांचे हस्ते दिप प्रज्वलित करून भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणेत आला समाज कल्याण विभागाचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.

या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिरगणे, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, शिक्षणाधिकारी शेख, जिल्हा जलसंधारण अधिकारी पारसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे, कास्ट्राईब संघटनेचे मार्गदर्शक अरूण क्षिरसागर, कक्ष अधिकारी गिरीष जाधव, कक्ष अधिकारीअविनाश गोडसे, कक्ष अधिकारी सचिन सोनकांबळे , कक्ष अधिकारी सचिन साळुंखे , कक्ष अधिकारी विवेक लिंगराज , प्रमुख उपस्थित होते. यानंतर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याच्या ठिकाणी सिईओ कोहिणकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून विभाग प्रमुखांसह अभिवादन केले. आरोग्य विभाग येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. अधिक्षक उत्कर्ष इंगळे यांचे सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

सोलापूरच्या सर्वांगीण विकासाकरीता सहकार्य करणार-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

Next Post

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Next Post
ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In