14 ए प्रिल महामानव डाॕ.भीमराव आंबेडकर यांची जयंती संपुर्ण भारतात साजरी केली जाते कारण त्यांचे भारताच्या राज्यघटना मधील महत्त्वाचे योगदान त्यांचे संर्मपण,
संर्घष ,चिकाटी त्यांचे विचार , भविष्यातील त्यांची दुरदृष्टी
जिला आज सारा देश नतमस्तक होतोय.
बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील एका कमी जातीच्या परिवारात झाला.
बाबासाहेबांना 9 भाषांचा ज्ञान होते तर 32 डिग्री (पदवी) मिळवलेले पहिले भारतीय ज्यांनी त्या काळात शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन कार्य केलय.
दलितांसाठी एक क्रांतीच पाऊल उचलणारे समाजाकडून दलितांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणारे
कलमाच्या जोरावर युध्द जिंकणारे असे हे सर्वांचे बाबासाहेब ! यांच्या जयंतीनिमित्ताने आज करंजकर विदयालयात चित्रकला स्पर्धा व रंगभरण स्पर्धेने संप्पन करण्यात आला त्यात विदर्थ्यांनी बाबा साहेबांसारख खुप खुप शिकून मोठ व्हावे असा संदेश देत.

प्रथमता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सुरुवात करण्यात आली
करंजकर विद्यालय येथे एकूण 150 मुलं मुली चित्रकला स्पर्धा व रंग भरणे साठी मुलं मुली उपस्थितीत होते
कार्यक्रमाचे संपुर्ण आयोजन व नियोजन आस्थाचे सर्वेसर्वा श्री.विजय छंचुरे यांनी केले .स्पर्धेसाठी मुलांना चित्र कलेचे साहित्य ही पुरवण्यात आल.दरम्यान सर्वाच सहभागी मुलांना खाऊ व शितपेय वाटप करण्यात आल .

विजेत्यांना सन्मानपत्र ट्राॕफी असे बक्षिसांचा वाटप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे BSNLवरिष्ठ अधिकारी अमित कांबळे ,राखी करवा ,माननीय राजु हौशेट्टी व कांचन हिरेमठ यांच्यावतीने देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आस्थाच्या वतीने निलिमा हिरेमठ ,छाया गंगणे , संपदा जोशी, स्नेहा वनकुद्रे, श्रद्धा अध्यापक,संगिता छंचुरे, अरिहंत छंचुरे
आदींनी परिश्रम घेतले
तसेच विशेष सहकार्य मिळाले राहुल कुरकुट यांचे .
कार्यक्रमाचे प्रास्तविक व संस्थेची माहिती दिली छाया गंगणे यांनी तर शाळेच्या वतीने …
शिक्षक वृंदांच्या सहकार्याबद्दल ,विदर्थ्यांनाच्या सहभागाबद्दल , प्रमुखांच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद व आभार मानले करंजकर शाळेचे शिक्षक पवार यांनी
आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक नेहमीच नवीन उपक्रम राबवत असते.