• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मतांसाठी राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवू नका, जरांगे पाटलांचं फडणवीसांना आवाहन

by Yes News Marathi
June 30, 2024
in मुख्य बातमी
0
मतांसाठी राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवू नका, जरांगे पाटलांचं फडणवीसांना आवाहन
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : ओबीसी आणि मराठ्यांच्या मतांसाठी राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवू नका. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळावी असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. ते बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ओबीसीचे मते आणि मराठ्यांचे मते हे या सरकारला पाहिजेत म्हणून ओबीसी आंदोलन आमच्या बरोबरीने आणून बसवलं आहे. त्यानंतर रोज ज्या घडामोडी घडत आहेत त्यात पोलीस त्यांचं काम करतायेत. मात्र, केवळ मतांच्या राजकारणासाठी राज्याची कायदा व्यवस्था बिघडू देऊ नका असे आवाहन मनोज जरांगे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले.

मी समाजासाठी काम करतोय, समाजावर अन्याय होऊ नये
मी समाजासाठी काम करत आहे. मला सगळा समाज सारखा असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. माझ्या समाजावर अन्याय झाला न पाहिजे ही आमची भूमिका असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. आमच्या गोरगरिब मराठ्यांवर अन्याय करु नका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करु नका असे आवाहन जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं. आमचा संयम ढळू देऊ नका.

Previous Post

लोणावळ्यातील भुशी डॅममधील धबधब्यात ५ जण वाहून गेले, शोधकार्य सुरु

Next Post

प्रिसिजन वाचन अभियान

Next Post
प्रिसिजन वाचन अभियान

प्रिसिजन वाचन अभियान

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group