• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ईश्वर वठार येथे दिवाळी किटचे वाटप

by Yes News Marathi
October 26, 2022
in इतर घडामोडी
0
ईश्वर वठार येथे दिवाळी किटचे वाटप
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुस्ते : ईश्वर वठार (ता. पंढरपूर) येथे दिवाळीनिमित्त गोरगरिबांना संजय देशमुख मित्र मंडळातर्फे १०० जीवनावश्यक किटचे अॅड. वामनराव माने व कोंडाबाई धोंडीबा देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी झेडपी सदस्य प्रा. सुभाष माने, औदुंबर मेटकरी, पांडुरंग कारखान्याचे संचालक किसन सरवदे, सोसायटीचे अध्यक्ष मधुकर चौगुले, सरपंच सीतादेवी माने, प्रा.डॉ. हणमंत लोंढे, आगतराव तरंगे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय सरवदे, डॉ. प्रतापसिंह माने, भारत देशमुख, भीमाशंकर देशमुख, तात्यासाहेब देशमुख, दादाराजे देशमुख, दिनकर खांडेकर, नितीन चौगुले, चंद्रकांत देशमुख, रंधवा पुजारी, शिवेंद्रसिंहराजे देशमुख, वैभव मेटकरी, सदगुरू मेटकरी, कपीराज पुजारी, लिंगराज सरवदे, संतोष घागरे, हणमंत खरात यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

मल्लिकार्जुन खर्गे आज स्वीकारणार काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार

Next Post

सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनच्यावतीने मोफत कला व स्पोकन इंग्लिश वर्गाचे आयोजन

Next Post
सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनच्यावतीने मोफत कला व स्पोकन इंग्लिश वर्गाचे आयोजन

सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनच्यावतीने मोफत कला व स्पोकन इंग्लिश वर्गाचे आयोजन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group