दिव्या खोसला सोशल मीडियावर सक्रिय असते.तिने हिरव्या साडीतील फोटो शूट शेअर केले आहेत.

दिव्या खोसला कुमारने काही दिवसांपूर्वी हे फोटो शेअर केले होते, ज्यात ती फिकट हिरव्या रंगाच्या फुलांच्या प्रिंटेड साडीत दिसली होती.

दिव्याने स्ट्रॅपी ब्लाउजसह ही सुंदर फुलांची साडी घातली होती.

‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. सत्यमेव जयते-2 या चित्रपटातही ती झळकली होती.
