• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

चौडप्पा रामकृष्ण उदगिरी यांच्या प्रथम पुण्यस्मरण फराळ वाटप

by Yes News Marathi
November 11, 2020
in इतर घडामोडी
0
चौडप्पा रामकृष्ण उदगिरी यांच्या प्रथम पुण्यस्मरण फराळ वाटप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : समाजात असे अनेक वर्ग आहेत कि त्यानाहि दिपावली असो वा कोनतेहि सनवार असो ते साजरे करणे जमत नाही. महापुरषांनी सांगीतले आहे कि समाजात आहे रे वर्गाने नाही रे वर्गाना सांभाळुन घेतले वा त्यानाहि सनवार साजरे करण्यात यावे. यासाठी सर्वाना सोबत घेऊन साजरे केले. तरच खऱ्या अर्थाने समता स्थापित होईल व गरिबांनाही सन वारानिमित्त गोड धोड खाता येईल व त्याचेहि तोंड गोड होईल ह्याचे भान ठेवुन जर वर्षि प्रमाणे यंदाहि दिपावली निमित्त व कै.चौडप्पा उदगिरी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त फराळाचे वाटप अक्कलकोट रोड येथिल लक्ष्मी मंदिराच्या मागे असलेल्या झोपडपट्टि येथील गरिब लोकांना मिठाई व फराळ वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रम मा रामकृष्ण चौडप्पा उदगिरी यांच्या हस्ते संपन्न झाला. आला सदर प्रसंगी मयुर गवते,प्रा विक्रमसिंग बायस, प्रशांत हिबारे,आप्पा स्वामी, सचिन हुंडेकरि, नरेश मुन्नुरेड्डि, संगमेश्वर अरवटगिमठ,शिवशरण दुर्गे मेघराज बोळकवठेकर,गौरव उदगिरी सौरव उदगिरी आदि उपस्थित होते

Previous Post

अर्णब गोस्वामींना तात्काळ सोडा; सुप्रीम कोर्टाचा आदेश

Next Post

सोलापुरात वाढत्या थंडीमुळे नागरिकांची उबदार कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी

Next Post
सोलापुरात वाढत्या थंडीमुळे नागरिकांची उबदार कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी

सोलापुरात वाढत्या थंडीमुळे नागरिकांची उबदार कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group