• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 2, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रविवारी सोलापुरात मृदुंग महर्षी पुरस्काराचे वितरण

by Yes News Marathi
January 17, 2025
in इतर घडामोडी
0
रविवारी सोलापुरात मृदुंग महर्षी पुरस्काराचे वितरण
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मृदंग महर्षी आण्णाबुवा यादव याच्या पुण्यस्मरणार्थ 108 मृदंग वादकांचे मृदंग वादन

सोलापुरातील सुप्रसिद्ध जुने मृदंग वादक,मृदंग महर्षी ह भ प आण्णाबुवा यादव यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री संत ज्ञानेश्वर महाराज मृदंग वादन शिक्षण संस्था सोलापूर यांच्यावतीने ह भ प ज्योतीराम महाराज चांगभले यांच्या मार्गदर्शनाखाली 108 मृदंग वादक विद्यार्थी याचा मदंग वादनाचा कार्यक्रम रविवार१९ जानेवारी रोजी रोजी सायं 5 ते 8 या वेळेत शिवस्मारक सभागृहात होणार आहे.

आण्णाबुवा यादव यांनी सोलापूर व परिसरात अनेक मृदंग वादक तयार केले त्यांचे अनेक शिष्यांनी राज्यभरात वादनामध्ये नावलौकिक मिळवला काही शिष्य यांनी परदेशातही जाऊन मृदंग वादन केले मृदंग महर्षी अण्णाबुवा यादव यांच्या स्मरणार्थ यावर्षी मृदंग महर्षी विशेष पुरस्कार बाबा महाराज सातारकर यांचे मृदंग वादक ह भ प दिलीप महाराज वाघमारे,ज्येष्ठ मृदंग वादक ह भ प निळोबा महाराज जांभळे,शंकर महाराज काळे यांना देण्यात येणार आहे अशी माहिती ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली आहे.

पत्रकार परिषदेस ह भ प बळीराम महाराज जांभळे, ह भ प उमाकांत निकम,गुरुसिद्ध गायकवाड आदी उपस्थित होते.

Previous Post

चव्हाण मोटर्स व मारुती सुझुकी तर्फे आज- उद्या मेगा सर्विस कॅम्प

Next Post

चिमुकल्या साक्षी कलबर्गीचे अपघाती निधन

Next Post
चिमुकल्या साक्षी कलबर्गीचे अपघाती निधन

चिमुकल्या साक्षी कलबर्गीचे अपघाती निधन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group