• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निराधार महिलांना “माहेरची साडी” वाटप

by Yes News Marathi
April 15, 2023
in इतर घडामोडी
0
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निराधार महिलांना “माहेरची साडी” वाटप
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निराधार व गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले आहे. इनरव्हील क्लब व चव्हाण उद्योग समूहाच्या लक्ष्मीताई चव्हाण, सुरवसे शिक्षण संस्थेच्या विजयाताई सुरवसे, आस्था फाउंडेशन रोटी बँक सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज गोरगरीब गरजू लोकांना माहेरची साडी वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे लक्ष्मीताई चव्हाण, विजयाताई सुरवसे, आस्था फाउंडेशन रोटी बँकेचे महिला अध्यक्ष नीलिमा हिरेमठ, विजय छंचुरे, श्याम पाटील, नरेश, पाटील मॅडम, पवन कुमार वानखडे, किरण घाटे, पंकज साळुंखे, कल्पना कोळी इत्यादींचे साडीवाटप करण्यासाठी सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन नीलिमा हिरेमठ यांनी केले.

Previous Post

क्रिती सॅनन तिच्या मरून आउटफिट फोटोशूटने सोशल मीडियावर चर्चेत आहे

Next Post

सोलापूर महापालिका आरोग्य विभागात करणार ५१ पदांची भरती

Next Post
सोलापूर महापालिका आरोग्य विभागात करणार ५१ पदांची भरती

सोलापूर महापालिका आरोग्य विभागात करणार ५१ पदांची भरती

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group