­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 17, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

माढा सबजेलमधून चार आरोपींची फिल्मी स्टाईलने धूम; एक आरोपी पकडला

by Yes News Marathi
July 20, 2021
in मुख्य बातमी
0
माढा सबजेलमधून चार आरोपींची फिल्मी स्टाईलने धूम; एक आरोपी पकडला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डुवाडी : गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या प्रकरणातील चार सराईत आरोपींनी माढा सबजेल मध्ये एकाला फिट आल्याचा बनाव करुन पोलिसालाच धक्काबुक्की करुन माढा सबजेलमधून पलायन केले. ही घटना सोमवारी दि.१९ रोजी सकाळी ८ वा.सुमारास माढा येथील सबजेल मध्ये घडली.

सिद्धेश्वर शिवाजी केचे रा.दारफळ ता.माढा, आकाश उर्फ अक्षय राॅकी भालेकर रा.डिडुळगाव जि.पुणे, तानाजी नागनाथ लोकरे रा.लऊळ ता.माढा, अकबर सिद्धाप्पा पवार रा.कुर्डू ता.माढा अशी सबजेल मधून पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. माढा सबजेलमध्ये माढा, कुर्डुवाडी, टेंभुर्णी पोलिस ठाण्यांतर्गत गुन्ह्यातील आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवले जातात. यासबजेलमध्ये एकूण पाच सेल असून यात एकूण २३ आरोपी आहेत. पोलिस कोठडी मधील पुरुष आरोपी हे सेल एकमध्ये ठेवले आहेत. सेल एक मध्ये ठेवलेल्या ८ आरोपीपैकी अकबर सिद्धाप्पा पवार या आरोपीस वारंवार फिट येतात.सोमवार दि.१९ रोजी सकाळी ६ ते ८ अशी पो.ना.शहाजी सोपान डुकरे यांची पहारा ड्यूटी होती.त्यावेळी सेल क्रमांक एक मधील आरोपी अकबर सिद्धाप्पा पवार यास फिट आली म्हणून इतर आरोपी ओरडू लागले.त्यावेळी कर्तव्याचे असणारे डुकरे हे लागलीच सदर सेलचे कुलूप काढून सेल उघडत असताना वरील चारही आरोपी कर्तव्यावर असणाऱ्या पो.ना डुकरे यांना धक्काबुक्की करु लागले. त्यांना पुन्हा आत ढकलण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या डुकरे यांना चौघा आरोपींनी एकदम धक्का देत खाली पाडले व चारही आरोपींनी सबजेलमधून धूम ठोकली.

Previous Post

महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजेनेच्या लाभासह सातवा वेतन आयोग देणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Next Post

वारकरी चळवळ हे आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण : मोदी

Next Post
वारकरी चळवळ हे आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण : मोदी

वारकरी चळवळ हे आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण : मोदी

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group