सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी येस न्यूज मराठीच्या पर्यावरणपुरक गणरायाची पूजा करण्यात आली. सोलापूर शहरातील पर्यावरण तसेच शहराचे आरोग्य आणि वैयक्तिक आरोग्य कसे जपावे या बाबत बापू बांगर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी संपादक शिवाजी सुरवसे, विजय आवटे ,शिवानंद जाधव, अभिषेक उघडे ,अमोल साबळे, राजेश भोई ,अनिकेत पाटील उपस्थित