• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सीईओ चंचल पाटील यांना पदोन्नती

by Yes News Marathi
December 30, 2022
in मुख्य बातमी
0
जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सीईओ चंचल पाटील यांना पदोन्नती
0
SHARES
68
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एस एन कोहिनकर हे नवे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची प्रमोशनने बदली झाली आहे. त्यांना साताऱ्याच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अहमदनगर जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस एन कोहिनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच सोलापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक पदी विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त एम जी सांगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चंचल पाटील यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी 2017 साली नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली.

यादरम्यान त्यांनी एक वर्ष समाज कल्याण अधिकारी म्हणून प्रभारी पदभार सांभाळला आहे. तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची पुण्याला बदली झाल्यानंतर त्यांचाही अतिरिक्त पदभार चंचल पाटील यांच्याकडे आला होता. सुमारे पाच वर्ष त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सेवा बजावली आहे, आता त्या प्रमोशनने साताऱ्याला जात आहेत.

Previous Post

भूमी पेडणेकरने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

Next Post

नववर्षाच्या स्वागतासाठी सोलापुरात सायक्लोथॉन

Next Post
नववर्षाच्या स्वागतासाठी सोलापुरात सायक्लोथॉन

नववर्षाच्या स्वागतासाठी सोलापुरात सायक्लोथॉन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group