­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आ.सुभाष देशमुख यांच्या हस्ते उदय हौसिंग सोसायटी मधील सभामंडपाचे लोकार्पण

by Yes News Marathi
January 27, 2021
in मुख्य बातमी
0
आ.सुभाष देशमुख यांच्या हस्ते उदय हौसिंग सोसायटी मधील सभामंडपाचे लोकार्पण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर । आमदार सुभाष देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून सैफुल येथील उदय हौसिंग सोसायटी मधील सभामंडपाचे उद्घाटन सुभाष देशमुख यांच्या हस्ते व प्रभाग 23 च्या नगरसेविका मेनका राठोड यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी सोसायटीचे चेअरमन बिराजदार, सचिव डॉ पवार,दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष महेश देवकर, डॉ. शिवराज सरतापे, शहर चिटणीस आनंद बिराजदार, परिवहन सभापती दैदिप्य वडापूरकर, सिद्धलिंग मसूती नरसिंग कोळी , प्रभाकर पडवळकर, मयूर घुगे, वैभव कुलकर्णी महेश सासवे आणि सोसायटी मधील सर्व सभासद उपस्थितीत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन यांनी प्रास्ताविक करताना बापू साहेबांचे आभार मानले व ड्रेनेज पाईप लाईन व रोड करण्यासाठी निवेदन दिले. बापूंनी पण ड्रेनेज आणि रस्त्याचा विषय लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

Previous Post

वळसंग पोलिसांची दमदार कारवाई सुमारे सात लाख 82 हजार रुपयांचा गुटखा जप्त

Next Post

डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

Next Post
डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group