येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर मधील पूर्व विभाग दत्त मंदिर येथे आज दत्त जयंतीनिमित्त दिवसभर पूजा व धार्मिक विधी करण्यात आले. सायं.६:१० वा.दत्त जयंती व गुलाल कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोलापूर शहराचे महापौर श्रीकांचना यन्नम व नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आले.यावेळी भक्तगण व देवस्थांनमचे विश्वस्थ रामचंद्र देवसानी, दत्तात्रय सिंगम,अध्यक्ष – महेश देवसानी,श्रीधर चिठयाल,संजय मडूर,किशोर देवसानी,जगनाथ तुमनपल्ली,कुमार देवसानी रायनरसु सिंगम,दामोदर माचेरला,श्रीनिवास गरदास,लक्ष्मीबाई देवसानी,माटेठी,श्रीनिवास यन्नम व इतर भक्तगण उपस्थित होते.
