• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, February 18, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरात “सायकल लव्हर्स ” कडून प्रजासत्ताक दिनी 77 किमी सायकलिंग करून सलामी

by Yes News Marathi
January 26, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूरात “सायकल लव्हर्स ” कडून प्रजासत्ताक दिनी 77 किमी सायकलिंग करून सलामी
0
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर सायकल लव्हर्स (CLS) यांच्या वतीने 77 किमी “रिपब्लिकन राईड “आयोजित करण्यात आली होती. “फिटनेस विथ हॅपिनेस” हे ब्रीद जपत सोलापुरात सायकल लवर्स ग्रुपकडून दर रविवारी संडे स्पेशल राईड असतात. तसेच प्रजासत्ताक दिनी दरवर्षी रिपब्लिक राईड चे आयोजन केले जाते.

यावर्षी सोलापूर ते माचणूर या रुटवर या विशेष राईड ची जोरदार तयारी करण्यात आली होती. या सायकल राईडची सुरवात सात रस्ता सोलापूर येथून श्री. हिंदुराव गोरे यांच्या हस्ते ध्वज दाखवून (Flag Off) करण्यात आली. सदर राईडमध्ये एकूण ४५ सायकलस्वारांनी सहभाग घेतला.. राष्ट्रीय ध्वज सायकलला लावून भारत माता की जय, वंदे मातरम् , प्रजासत्ताक दिन चिरायू होवो अशा घोषणा देत देशभक्ती जागृत करीत सायकलस्वारांनी आरोग्य व एकात्मतेचा संदेश दिला.

महिला व बाल सायकलस्वारांचा उत्स्फूर्त व उल्लेखनीय सहभाग हा या उपक्रमाचा विशेष आकर्षण ठरला,त्यांनी सर्वांसोबत 77 किमी सायकलिंग पुर्ण केले त्याबद्दल आयोजकांनी त्यांचे अभिनंदन करून आभारही मानले. याद्वारे सायकलिंग ही सर्व वयोगटांसाठी आणि सर्वांसाठी सुरक्षित व प्रेरणादायी क्रिया असल्याचा संदेश समाजाला मिळाला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नागेश गायकवाड यांनी केले. राईडदरम्यान मार्गदर्शन व रूट सपोर्ट साठी श्री. दादाराव इंगळे, माधुरी इंगळे ,प्रियांका यांनी मोलाचे सहकार्य केले. याशिवाय डॉ. चौगुले श्री . सुरेश मानुरे, अविनाश कुरापती यांनीही चांगला सपोर्ट दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रुपाली जोशी मॅडम (Coordinator, CLS) तसेच श्री. प्रविण जावळकर सर (Coordinator, CLS) यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

शास्त्रीय गायन करिता पंडीत विलास कुलकर्णी यांना उत्तर प्रदेशचा डॉक्टरेट पदवी

Next Post

कर्णबधिरांना व्यवसाय कौशल्येच आत्मनिर्भर बनवतील – चंद्रिका चौहान

Next Post
कर्णबधिरांना व्यवसाय कौशल्येच आत्मनिर्भर बनवतील – चंद्रिका चौहान

कर्णबधिरांना व्यवसाय कौशल्येच आत्मनिर्भर बनवतील – चंद्रिका चौहान

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In