• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 16, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मोदींवर टीका केल्यामुळे काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गेंना धमकी

by Yes News Marathi
February 9, 2021
in मुख्य बातमी
0
मोदींवर टीका केल्यामुळे काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गेंना धमकी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने आपल्याला धमकी मिळाल्याचा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान शेतकरी आंदोलनावरुन सुरु असलेल्या टीकेला उत्तर देत पहिल्यांदाच भाष्य केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधत टोला लगावला. मल्लिकार्जून खर्गे यांनी यानंतर पत्रकार परिषद घेत मोदींवर टीका केली. त्यानंतर ही धमकी मिळाली असा आरोप त्यांनी केला आहे.

फोन करणारी व्यक्ती पंतप्रधान मोदींवर टीका केल्याने मल्लिकार्जून खर्गे यांच्यावर संतापली होती. मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदींच्या राज्यसभेतील भाषणानंतर पत्रकार परिषद घेत टीका केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणारी व्यक्ती वारंवार तुम्ही मोदींवर टीका का करत आहात? अशी विचारणा करून यापुढे टीका न करण्याची धमकी देत असल्याचे खर्गे म्हणाले.

Previous Post

थोरला मंगळवेढा तालिमतर्फे यंदा शिव सजावट स्पार्धा

Next Post

अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा संकल्प; शिवजयंतीनिमित्त प्रत्येक गडावर यंदा हिरव्या मशाली

Next Post
अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा संकल्प; शिवजयंतीनिमित्त प्रत्येक गडावर यंदा हिरव्या मशाली

अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा संकल्प; शिवजयंतीनिमित्त प्रत्येक गडावर यंदा हिरव्या मशाली

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group