• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सराईत गुन्हेगार सौदागर क्षीरसागर दोन वर्षाकरीता तडीपार

by Yes News Marathi
April 4, 2024
in मुख्य बातमी
0
सराईत गुन्हेगार सौदागर क्षीरसागर दोन वर्षाकरीता तडीपार
0
SHARES
6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सौदागर सुधीर क्षिरसागर (वय-३२ वर्षे, रा. न्यु बुधवार पेठ, सोलापूर) याचेविरुध्द सन २०११ ते २०२३ या कालावधीमध्ये, गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, जीवे ठार मारणे, नागरीकांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करुन गंभीर दुखापत करणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावाचे अनुषंगाने विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. ८१५/२०२४ दि.२२/०३/२०२४ अन्वये, इसम नामे, सौदागर सुधीर क्षिरसागर, वय-३२ वर्षे, रा. न्यु बुधवार पेठ, सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता दि.०३/०४/२०२४ पासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर निगडी, पिंपरी चिंचवड येथे सोडण्यात आलेले आहे.

Previous Post

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Next Post

भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले, प्रणिती शिंदेची टीका

Next Post
भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले, प्रणिती शिंदेची टीका

भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले, प्रणिती शिंदेची टीका

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group