• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी Live TV वर घेतली कोरोना लस

by Yes News Marathi
December 22, 2020
in मुख्य बातमी
0
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी Live TV वर घेतली कोरोना लस
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी करोना लस घेतली आहे. ७८ वर्षीय बायडन यांनी करोना लस घेतली तेव्हा त्याचं लाईव्ह प्रक्षेपणही करण्यात आलं. जेव्हा करोना लस उपलब्ध होईल तेव्हा लोकांच्या मनात भीती नसावी आणि ते लस घेण्यासाठी तयार असावेत यासाठीच आपण जाहीरपणे लस घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जो बायडन यांनी ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलमध्ये Pfizer-BioNTech ची लस घेतली.

“जेव्हा लस उपलब्ध असेल तेव्हा लोक तयार असेल पाहिजेत यासाठीच मी हे प्रात्यक्षिक केलं आहे. याबद्दल चिंता करण्याची काही गरज नाही,” असं जो बायडन यांनी म्हटलं आहे. ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलच्या आरोग्य सेवा प्रमुखांनी बायडन यांना करोना लसीचा पहिला डोस दिला. दरम्यान यावेळी करोनाची लस घेणारे डॉक्टर जिल बायडनदेखील उपस्थित होते.

करोना लस घेतल्यानंतर जो बायडन यांनी ट्विट करत म्हटलं की, “आज मी करोनाची लस घेतली. दिवसरात्र मेहनत घेऊन हे शक्य करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांचे आभार. आम्ही तुमचं खूप काही देणं लागतो.

Previous Post

देशात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा एकही रुग्ण नाही

Next Post

केंद्राचं पथक आत्ता राज्यात म्हणजे ‘पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं’-रोहित पवार

Next Post
केंद्राचं पथक आत्ता राज्यात म्हणजे ‘पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं’-रोहित पवार

केंद्राचं पथक आत्ता राज्यात म्हणजे ‘पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं’-रोहित पवार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group