• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाला विलगीकरण पाठवल्याने आरोग्य सेविकेला धमकी

by Yes News Marathi
April 29, 2021
in मुख्य बातमी
0
कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाला विलगीकरण पाठवल्याने आरोग्य सेविकेला धमकी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कोरोना पेशंटच्या जवळच्या नातेवाईकाने दाराशा दवाखान्यात रॅपिड एंटीजन टेस्ट केली . परंतु आरोग्यसेविका छाया खळसोडे यांनी संबंधित व्यक्तीला हाय रिस्क कॉन्टॅक्ट पर्सन असल्यास केवळ एंटीजन टेस्ट उपयोगी नसल्याचे स्पष्ट करून संस्थात्मक विलगीकरणात पाठविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले . परंतु नरेंद्र चेंनेपाग यांनी आरडाओरडा करून सर्वांना बघून घेतो अशी धमकी दिली.

त्याच प्रमाणे मोबाईल वरून छाया खळसोडे यांना फोन करून तुम्हाला सर्वांना बघून घेतो अशी धमकी दिली. आहे. नरेंद्र चन्नेपाग यांची आई आशाबाई जंगडेकर यांनी छाया खळसोडे यांना तूच आमच्या घरातल्या लोकांना म्हाडा कॉलनी येथे पाठवले आहे. त्यांना काहीही झाले तर मी अंगावर पेट्रोल ओतून तुझ्या नावाने तक्रार देते असे म्हणून शिवीगाळ केली आहे छाया खळसोडे यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात या संबंधात तक्रार दाखल केली आहे पोलीस सब इन्स्पेक्टर गंपले अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

“तात्काळ भारत सोडा,” अमेरिकेचा नागरिकांना संदेश

Next Post

माझ्या बहिणीशी का बोलतोस म्हणून मारहाण…

Next Post
माझ्या बहिणीशी का बोलतोस म्हणून मारहाण…

माझ्या बहिणीशी का बोलतोस म्हणून मारहाण…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group