• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोरोना : महाराष्ट्र जगात तिसरा

by Yes News Marathi
April 8, 2021
in मुख्य बातमी
0
कोरोना : महाराष्ट्र जगात तिसरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक होत आहे. दिवसाला ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. जगातील कोरोना यादीत महाराष्ट्राने जर्मनीसारख्या मोठ्या राष्ट्राला तर मागे टाकलेच आहे. त्याचबरोबर आता नव्या कोरोना रुग्णवाढीत ब्राझील, अमेरिका सारख्या बलाढ्य राष्ट्रांनंतर महाराष्ट्राचा नंबर लागला आहे. त्यामुळे जगातील यादीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अमेरिकेत कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्याप्रमाणे ब्राझीलमध्ये देखील कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. माहितीनुसार काल दिवसभरात ब्राझीलमध्ये ४ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण दगावले.काल दिवसभरात महाराष्ट्रात ५९ हजार ९०७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ब्राझीलमध्ये ८२ हजार ८६९ रुग्णांची वाढ झाली असून नव्या रुग्णवाढीच्या संख्येत जगातील यादीत ब्राझील पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेत ६२ हजार २६८ रुग्णांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. याच आकेडवारीनुसार महाराष्ट्राने जगातील कोरोना यादीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतल्याचे दिसत आहे.

Previous Post

महाराष्ट्राला मिळणार 17 लाख लसीचे डोस

Next Post

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील

Next Post
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group