• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोरोना प्रतिबंधक कारवाईत ३,८६,९०० रुपयांचा दंड

by Yes News Marathi
May 6, 2021
in मुख्य बातमी
0
कोरोना प्रतिबंधक कारवाईत ३,८६,९०० रुपयांचा दंड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहर हद्दीत चार मे रोजी केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये विना मास्क फिरणाऱ्या ४९९ व्यक्तींवर कारवाई करीत २,९९,५०० रुपयांचा दंड वसूल केला. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आठ आस्थापनांकडून २१,००० रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करीत ६६,४०० रुपये दंड पोलिसांनी वसूल केला आहे. एका दिवसांमध्ये पोलिसांनी ३, ८६,९०० रुपये दंड वसूल केल्याचे आयुक्तालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका , मास्क वापरा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोलापुरातील नागरिकांना केले आहे.

Previous Post

सोलापूर महापालिकेची समांतर जलवाहिनी रखडणार

Next Post

पावणे दोन लाखांचे हातभट्टी रसायन व मुद्देमाल नष्ट

Next Post
पावणे दोन लाखांचे  हातभट्टी रसायन व मुद्देमाल नष्ट

पावणे दोन लाखांचे हातभट्टी रसायन व मुद्देमाल नष्ट

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group